Back to feed
S
Shaurya Bose Life · Mixed · General

कोणी न येथे कुणाचा, सारीच नाती खोटी,💜 तुझ्याशीच फक्त आता, नाते जपावेसे वाटते, असेन जर मला स्री, जन्म कधी,आई😘 तुझ्याच पोटी, 💜 पुन्हा जन्मावेसे वाटते, आई Love u mom💜

20 likes 83 shares
WhatsApp