M
Meera Kapoor
Good_Morning · Marathi · Patriotic
कुणा वाचून कुणाचे काय आडत नाही , हे जरी खरे आसले , तरी कोण कधी उपयोगी पडेल, हे सांगता येत नाहि . आयुष्यात कितीही मोठे झालात तरी, छोट्यांना कधी विसरु नका. कारण, जीथे सुईचे काम असते , तिथे तलवार कधीच चालत नाहि. 💐 शुभ प्रभात 💐 🇮🇳भारत माता की जय..🇮🇳
120 likes
73 shares