J
Jiya Mehta
Good_Morning · Marathi · Patriotic
ज्या पायरीचा सहारा घेऊन आपण पुढची पायरी गाठली आहे,त्या पायरीला कधीच विसरू नये.कारण त्या पायरीचा आधार घेतला नसता तर आपण पुढची पायरी कधीच ओलांडू शकलो नसतो...! या जगात सर्वात मोठी संपत्ती "बुध्दी..." सर्वात चांगल हत्यार "धैर्य..." सर्वात चांगली सुरक्षा "विश्वास" सर्वात चांगले औषध "हसू..." आणि आश्चर्य म्हणजे हे "सर्व विनामुल्य आहे". 💐 शुभ प्रभात 💐 🇮🇳भारत माता की जय..🇮🇳
119 likes
32 shares