Back to feed
T
Tara Nair Good_Night · Marathi · Life

*कुणा वाचून कुणाचे काय* *आडत नाही,* *हे जरी खरे आसले,* *तरी कोण कधी उपयोगी पडेल,* *हे सांगता येत नाहि.* *आयुष्यात कितीही मोठे झालात तरी,* *छोट्यांना कधी विसरु नका. *कारण,* *जीथे सुईचे काम असते,* *तिथे तलवार कधीच चालत नाहि.* 🌾🍁Good Night!!🌾🍁 🌾🍁Sweet Dreams!!🌾🍁

122 likes 33 shares
WhatsApp