A
Avni Kulkarni
Good_Night · Marathi · Life
*कुणा वाचून कुणाचे काय* *आडत नाही,* *हे जरी खरे आसले,* *तरी कोण कधी उपयोगी पडेल,* *हे सांगता येत नाहि.* *आयुष्यात कितीही मोठे झालात तरी,* *छोट्यांना कधी विसरु नका. कारण,* *जीथे सुईचे काम असते,* *तिथे तलवार कधीच चालत नाहि* *••●◆ ।। शुभ रात्रि ।। ◆●••*....
163 likes
81 shares