Back to feed
A
Avni Bagale Life · Marathi · Life

*कुणी विचारलं आयुष्यात काय गेलं आणि काय मिळालं, सरळ सांगा की, जे गेलं ते कधीच माझं नव्हतं, जे मिळालं ते देवानं माझ्यासाठीच ठेवलं होत.*         *🌿 🌞 शुभ MORNING🌹🌺

231 likes 63 shares
WhatsApp