A
Asha Pawar
Shivaji · Marathi · Shivaji_Pride
कणखर बाणा Ekach राणा, शिवबा नंतर झाला, रक्षण केलं जिवापाड तो जपला हिंदूत्वाला, रक्षण केलं जिवापाड तो जपला हिंदूत्वाला ॥ अशी ही किर्ती पाहून धरती, अशी ही किर्ती पाहून धरती, चंद्र, सुर्य लाजला-लाजला-लाजला....... साजला Shivsena प्रमुख एकच साजला ॥ आपल्या साहेबांना भावपूर्ण श्रधांजळी ।। जय शिवराय.......॥ जय शिवसेना.......॥
60 likes
50 shares