Back to feed
D
Dhruv Deshmukh Life · Marathi · Life

कोणाचा जन्म कोणाला काय देऊन गेला फ़क्त बाबासाहेबाचा जन्म आम्हाला न्याय देऊन गेला जानवर सारखे होते जीवन तो माणूस बनवून गेला आम्ही होतो गुलाम आम्हाला बादशाह बनवून गेला 🙏�जय भीम🙏

187 likes 45 shares
WhatsApp