Back to feed
S
Sahil Pawar Love · Marathi · Missing

कोणाच्या तरी आठवणी आपल्या मनात असतात त्या आठवणींच्या आनंदा पेक्षा , कोणाच्या तरी मनात आपल्या आठवणी असणे हे खूप सुखद असते ………

0 likes 0 shares
WhatsApp