Back to feed
K
Kunal Mehta Love · Marathi · Missing

कोणाच्या तरी येण्याने आयुष्यच कधी कधी बदलून जातं,,, आपलं सारं जगच त्यांच्याभोवती फिरू लागतं.... जिवंत राहणं आणि एक एक क्षण जगणं यातला फरक समजू लागतो,, नाही नाही म्हणता आपणही प्रेमात पडू लागतो.... कधी हसणं विसरून गेलो तर ते हसायला शिकवतात,,, जीवन हे खऱ्या अर्थाने जगायला शिकवतात,,, पण एक दिवस जेव्हा ते दूर निघून जातात.... आपलं आयुष्यच अर्थशून्य वाटू लागतं,, शेवटी त्यांच्या गोड आठवणींमधे वेडं मन झुरू लागतं.... Miss uuuu...

0 likes 0 shares
WhatsApp