S
Sai Kulkarni
Good_Night · Marathi · Good_Night
*कोणाच्या नजरेत मी चांगला आहे..* *तर कोणाच्या नजरेत मी वाईट आहे.* *पण खर तर समोरचा जसा आहे* *त्याच्या नजरेत मी तसाच आहे.* 🌹शुभ रात्री🌹
77 likes
27 shares