Back to feed
A
Ayaan Patel Good_Night · Marathi · Life

*कोणत्याही माणसाला अडचणीत जपा* *तो* *तुम्हाला आयुष्यभर जपेल...* 💐💐 *गेलेले दिवस परत येत नाहीत* *आणि येणारे दिवस कसे येणार* *हे सांगता येत नाही* *म्हणूनच आयुष्य हसत जगा 😄* *🙏🏻😊💐शुभ रात्री 💐😊🙏🏻*

219 likes 72 shares
WhatsApp