Back to feed
R
Reyansh Rao Friendship · Marathi · Friendship

कोणीतरी विचारले मैत्रिणीत एवढे काय विशेष नातेवाईकांपेक्षा... त्यांना सांगितले - मैत्रिणी ह्या फक्त मैत्रीणीअसतात. त्या सख्खा, चुलत, मावस, सावत्र अश्या काही नसतात. त्या Direct मैञीणीच असतात.... 👭👭👭👭👭

10 likes 59 shares
WhatsApp