Back to feed
A
Avni Kapoor Good_Night · Marathi · Good_Night

किती अजब आहे ना...?? माणसाच्या शरीरात 70% पाणी आहे, पण जखम झाली की रक्त येतं.... आणि माणसाचे हृदय रक्ताचे बनलेले असून हृदय दुःखावलं की डोळ्यातून पाणी येतं.... ...शुभ रात्री

56 likes 7 shares
WhatsApp