Back to feed
S
Shaurya Kapoor Patriotic · Marathi · Patriotic

कित्येक लढले देश्यासाठी कितीकांनी दिधले प्राण यांच्याचसाठी कितीकांनी फासात घातली मान छातीवरती झेलून गोळी देशासाठी दिला बलिदान देवासमान हा आम्हास त्याचा आम्ही राखू मान अशोक कामटे साहब अमर रहे । 26/11 दिनाचा या शूरविराना सलाम

150 likes 21 shares
WhatsApp