Back to feed
R
Rohan Bose Love · Marathi · Proposal

कदाचित मी तो नाही ज्याचे स्वप्न तू बघतेस पण हे नक्की कि, ती तूच आहेस जिचे स्वप्न मी बघत असतो कदाचित मी तो नाही ज्याची तू वाट बघतेस पण ती तूच आहेस जिची मी आतुरतने वाट बघत असतो कदाचित मी तो नाही ज्याच्यावर तू प्रेम करतेस पण ती तूच आहेस जिच्यावर मी अगदी जीवापाड प्रेम करतो

0 likes 0 shares
WhatsApp