Back to feed
V
Vanya Joshi Shivaji · Marathi · Shivaji_Pride

कधी असं ऐकल आहे का.? द ग्रेट बिहारी द ग्रेट मारवाडी द ग्रेट गुजराती नाही ना., कारण तसं म्हणायला ती लायकी असावी लागते म्हणूनच म्हणतात ना 🚩"द ग्रेट मराठा"🚩 धरती आभाळा शिवाय झाकत नाय.... वादळ पर्वता शिवाय कापत नाय....... आम्ही शिवभक्त आहोत मित्रांनो शिवराय शिवाय कोणा पुढे झुकत नाय" 🚩!! "जय महाराष्ट्र"

197 likes 62 shares
WhatsApp