Back to feed
A
Aarav Gupta Good_Night · Marathi · Romantic

कधी आठवण आली तर डोळे झाकू नका.. जर काही गोष्टी नाही आवडल्या तर सांगायला उशीर करु नका.. कधी भेटाल तिथे एक स्माईल देउन बोलायला विसरु नका.. कधी चुक झाल्यास माफ करा पण, कधी मैत्रीची जाणीव कमी करु नका..😀😘 🙏🌹 *शुभ रात्री* 🌹🙏

127 likes 70 shares
WhatsApp