D
Diya Reddy
Good_Night · Marathi · Life
कधी आठवण करु शकलो नाही तर स्वार्थी समजू नका....!!! वास्तवात या लहानशा जीवनात अडचणी खुप आहेत...!!! मी विसरलो नाही कुणाला....!!! माझे छान मित्र आहेत जगात...!!! फक्त जरा जीवन गुंतलेलं आहे, सुखाच्या शोधात...!!! || शुभ रात्री ||
247 likes
74 shares