Back to feed
V
Vihaan Pawar Life · Marathi · Life

कधी कधी जीवनात इतक बेधुंद व्हावं लागतं, दु:खाचे काटे 🌵टोचतानाही खळखळून हसाव लागत, 😃😃😄😁😁😁😁😁😁 जीवन यालाच म्हणायच असत. दुःख असूनही 😉🙃दाखवायच नसत, पाण्याने भरलेल्या डोळ्यांना 🤓पुसत,आणखी हसायच असत. 😁😁😁

180 likes 31 shares
WhatsApp