A Arjun Kulkarni Love · Marathi · Missing कधी तरी मन उदास होते, हळू हळू डोळ्यांना त्याची जाणीव होते.. आपोआप पडतात डोळ्यातून अश्रू, जेव्हा तू दूर असल्याची जाणीव होते. lovepremmissingsad 0 likes 0 shares WhatsApp Copy