I
Ira Bhat
Shivaji · Marathi · Shivaji_Pride
कधीकधी पराभव झाल्यावर, थोडं चुकचुकल्यासारखं वाटत, आणि जिजाऊंचे हे शब्द आठवतात "राजे पराजय हे सुद्धा ईश्वराच देणं आहे, त्याचही जरा कौतुक करा, कधीकधी त्याला हि उराशी कवटाळा, आणि पुढं जा, या पुढं खूप मोठी मसलत साधायची आहे. दौड मोठी आहे. विजय मोठा आहे... "शिवरायाचे आठवावे रूप ! शिवरायाचा आठवावा प्रताप ...
170 likes
71 shares