Back to feed
S
Saanvi Das Love · Marathi · Motivation

कधी-कधी जीवनात इतके .बेधुद व्हावं लागत....दु:खा चे काटे टोचतानाही खळ,खळुन हसाव लागत.जीवन यालाच म्हणायचं असतं .....दु:ख असुनही दाखवायच नसत...माञ पाण्याने भरलेल्या डोळ्याना पुसत आणखी हसायचं असत.

0 likes 0 shares
WhatsApp