Back to feed
A
Anaya Iyer Love · Marathi · Rain

कधीतरी असही जगायचंय तुझा हात हातात घेऊन पावसाच्या सरी अंगावर घेत चिंब भिजायचंय…………………. 💝💝💝💝💝 कातरवेळी तुझ्यासोबत नदीकिनारी बसून गुजगोष्टी करायच्यात…………………… 💝💝💝💝💝 पौर्णिमेच्या रात्री चांदण्या मोजत मलाही तुझ्यासोबत चंद्र पाहायचाय असचं कधीतरी संध्याकाळी रातराणीचा सुगंध घेत तुझ्यासोबत बसायचंय............... 💝💝💝💝💝💝 तुझ्या कुशीत रडायचंय भरभरुन हसायचय आनंदाने बागडायचंय................ कधीही न सरणारा सुवास घेऊन पुन्हा एकदा तुझ्या प्रेमात वाहून जायचंय………………💝💝💝💝💝💝💝💝💝💝💝💝💝💝💝💝

0 likes 0 shares
WhatsApp