R
Rudra Deshmukh
Friendship · Marathi · Friendship
कृपया कुणीही 500 /1000 च्या Nota war joke karu naka ....... ज्या लक्ष्मी च्या जिवावर आपण आज जगतोय त्याची विटंबना करू नका नम्र विनंती मित्रानो फक्त नोट बदल्या म्हनुन अधिच्या नोटानची अवहेलना करू नका कारण एक काळ होता तिला आपण लक्ष्मी मानायचो अन तीची किमत कमी झाली म्हणून आपण अस वागण चुकीचं आहे
58 likes
70 shares