A
Aditya Mishra
Shivaji · Marathi · Shivaji_Pride
कृपया जवळील शेतकरी बाधंवाना ही माहीती सांगावी हि विनंती. आपल्या गावात दुर्देवाने शेतक-याचा अपघाती मृत्यु झाला तर महाराष्ट्र शासन, कृषि विभागामार्फत "गोपीनाथ मुडें "" शेतकरी अपघात विमा योजना अंर्तगत 200000/- ची मदत केली जाते. त्यासाठी लागणारी कागदपत्राचा तपशील :- 1) ७ /१२ 2) ८ /अ 3) गावनमुना ६ - ड 4) गावनमुना ६ - क 5) तलाठी प्रमाणपत्र (गोल शिक्का) 6) वयाचा पुरावा 7) F.I.R. 8) मृत्यु /अपंगत्वाचा दाखला 9) घटना स्थळाचा पंचनामा (पोलीस सांक्षाकित) 10) मरणोत्तर पंचनामा (पोलीस सांक्षाकित) 11) पोस्टमार्टम पंचनामा 12) ड्रायव्हिग लायसन्स (मोटारसायकल अपघात) 13) MSEB Report ( विजेचा शॉक लागुन ) 14) पासबुक झेराक्स (क्लेम धारक) 15) रहिवाशी प्रमाणपत्र अधिक माहितीसाठी आपल्या तालुक्याच्या तालुका कृषी अधिकारी कार्यालयात संपर्क साधावा.
67 likes
9 shares