कृपया नक्की वाचा.. एक लेडीज आपल्या विचारांना लाईक देते.....तर त्याचा अर्थ असा नाही. ..की ती तुम्हाला लाईक करते.👉.ती तुमच्या विचारांना सलाम करते... ☝2)एक लेडीज तुमच्या फोटोला लाईक करते तर....याचा अर्थ असा होत नाही. .की ती तुम्हाला लाईक करते...👉..ती तुमच कौतुक करते...... ☝3) एक लेडीज तुमच्याशी बोलते..चॅटींग करते....याचा अर्थ असा नाही होत...की तीला तुम्ही प्रिय आहात. ...👉..ती पण माणूस आहे. .स्रीपुरुष भेदभाव विसरून. .केवळ माणूस या नात्याने विचाराची देवाणघेवाण करते.... ☝4) एक लेडीज तुमच्या बरोबरीने जेव्हा काम करते....तेव्हा तिला अस समजू नका...की तिला पुरूषांसोबत राहायला आवडत....👉...तीची कॅप्याशिटी तेव्हढी आहे. .की पुरूषांच्या खांद्याला खांदा लावून काम करू शकते... 🔥जेव्हा हि आपली माणसिकता ...."दृष्टीकोन " स्त्री विषयी बदलेल.......त्यावेळी खरया अर्थाने. ..ती स्वताला सुरक्षित समजेल.......अाणि समाज प्रगती होईल...
75 likes
78 shares