A
Avni Kumar
Good_Night · Marathi · Life
_*काय कालचक्र आहे बघा निसर्गाचे ......*_ *१) लहाण पण :- वेळ आहे , ताकद आहे पण पैसा नाही .....* *२) तरुण पण :- ताकद आहे , पैसा आहे पण वेळ नाही .....* *३) म्हातार पण :- पैसा आहे , वेळ पण आहे पण ताकद नाही .. ..* 🍃 *निसर्गाला तोड नाही.🍂 म्हणुन आहे तो दिवस सुखात आणि आनंदीत जगा.* *💜शुभ रात्री💜*
4 likes
64 shares