*क्या खूब लिखा है..* *एक पति ने अपनी पत्नीे के लिए...* *👰प्राणसखी👰* घरी असलीस म्हणजे सारखे " हे करा अन् ते करा "😅 पेपर खाली पडला तरी " किती हो केला पसारा "😂 म्हणून म्हटले चार दिवस जावून ये तु माहेरी😆 निवांत आणि सुखाने एकटाच राहीन घरी😄 सोडून आलो तिला मग आनंदाने काल😜 काय सांगू मित्रांनो तुम्हा माझे हाल😣 सकाळीच उठल्यावर आधी कचरा काढू😄 सगळे कोपरे धुंडाळले पण सापडला नाही झाडू😟 ठेवला कचरा तसाच म्हटलं दात घासू बेस्ट😁 ब्रश तर सापडला पण कुठे ठेवली पेस्ट🤓 आंघोळीला गारच पाणी वाटेल म्हटलं छान😉 टॅावेल राहीला बाहेरच कुणाला सांगू आण😜 सापडेना पातेले दुधवाला आला🥛 इकडून तिकडून सापडले तर झाकण नाही त्याला😛 चहा करायला गेलो तर सापडेना साखर😣 गॅस काही पेटेना बिघडलेला लायटर😌 दुपारचे जेवण खाणावळीत तिखट किती भाजी🌮 जाड जाड पोळ्या खायला मन होईना राजी😔 वरण खुप पातळ अन् भातालाही कणी🥞🍙 तोंडात घास घालताच डोळ्यांत आले पाणी😭 वाटे कटकट तुझी राणी तु घरी असताना😉 जीवन सारे सुने वाटे तु जवळ नसताना😣 मी जर असेल शिव तर तु माझी शक्ती😇 सदा जवळी असावीस तु हीच आता आसक्ती💑 सहचारिणी हे प्राणसखे विनवितो मी गं तुला जेव्हा कुठेही जाशील तु घेऊन जा गं मला.....😊😅 *Dedicated all beautiful ladies👩👱🏻♀👸🏻👰💃*
126 likes
41 shares