Back to feed
R
Rudra Nair Shivaji · Marathi · Shivaji_Pride

काय रांव....🤔 Valentine"s Day असतो तेव्हा महिनाभर अगोदर wishes चालू होतात... . पण उद्या आपला *महाराष्ट्र दिन* आणि त्याच्या शुभेच्छा मात्र कुठेच दिसून येत नाहीत... . In Advance 💐 *महाराष्ट्र दिनाच्या* खुप खुप शुभेच्छा...💐 ⛳॥ *जय महाराष्ट्र*॥⛳ अरे गर्व आहे मी *मराठी* असल्याचा... 🚩🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🚩

203 likes 76 shares
WhatsApp