Back to feed
A
Ayaan Gupta Shivaji · Marathi · Shivaji_Pride

काय राव....🤔 Valentine"s Day असो, 31st डिसेंबर असो तेव्हा महिनाभर अगोदर wishes चालू होतात... . पण दोन दिवसावर आपला "महाराष्ट्र दिन" आलाय त्याच्या शुभेच्छा मात्र कुठेच दिसून येत नाहीत... . In Advance 💐 *महाराष्ट्र दिनाच्या* खुप खुप शुभेच्छा...💐 ⛳॥ *जय महाराष्ट्र*॥⛳ अरे गर्व आहे मी *मराठी* असल्याचा...

150 likes 42 shares
WhatsApp