M
Myra Agarwal
Shivaji · Marathi · Shivaji_Pride
कराड मध्ये एक हॉटेल आहे... ते हॉटेल मालक दररोज शिवरायांच्या मूर्तीला ताजा पंचपक्वान व फळआहाराचा नेवैद्य ठेवतात.... हा माझ्या मते हा "रिअल" शिवभक्त आहे...हा प्रसंग काळजाला भिडून जातो...!! कडव्या शिवभक्त हॉटेल मालकास मानाचा मुजरा..!!
105 likes
9 shares