V
Vihaan Reddy
Shivaji · Marathi · Shivaji_Pride
केला तर फक्त त्या भगव्यालाच सलाम.. नाही मि कुणाच्या बापाचा गुलाम.. झुकलो तर फक्त छत्रपतिंना मुजरा.. तसा कुणी झुकवुच शकत नाही दुसरा.... जय शिवराय जय महाराष्ट्र
190 likes
80 shares