काल बाजारात गेलो होतो भाजी आणायला, दोन लहान मुले बसली होती भाजी विकत, मी विचारले , " पालक आहे का?" त्या चिमुकल्यांच उत्तर ऐकून मन सुन्न झालं " पालक असते तर भाजी विकायला बसलो असतो का ?" दादा शाळेत गेलो असतो हो... 😔😔😔😔😔😔😔😔
180 likes
4 shares