Back to feed
K
Kavya Rao Love · Marathi · Friendship

काॅलेज म्हणजे नक्की काय असतं ❤😊☺😁😛😂 जवानीची मस्ती-😛🎉🎊 प्रेमिकांची वस्ती-❤💝👫 थोडीशी धास्ती- 😁😰🎃 😂 पोरींमागे फिरणं-😘🚴🚵 दिवस- रात्र झुरणं-😍🎭😋 जिवापाड मरणं-😝😘👭 ...😂 गोरं- गोरं अंग-😜😋🐇 लाल- पिवला रंग-😡🐥🐤 भुरभुरणारा भांग-👶👨👧 ...😂 गाड्यांची उडवाउडवी-😱🚴🚵 डोळ्याची भिडवाभिडवी-😍😶😑 वाटांची अडवाअडवी-😅✋🚶 . !!😂 वन गोल्डन चान्स-🎁👑👰 गॅदरींगमध्ये डान्स-👯💃❤🎸 अनलिमिटेड रोमान्स-💏👭😘💝🙈💋 . !!😂 अभ्यासावर पाणी-📚💦💧🚣 दंगा, नाच, गाणी-👯💁💃📢🎵🎻🎺🎷🎸 हवी तशी मनमानी-😛😉😋💰💸🃏🎮⚽🎳 ... !!😂 कट्ट़्यावरल्या गप्पा-👭🎎💝🎊🎉🍕🍔🍟 निर्णायक टप्पा-😥😰💒🏡🏤🚁🚈🚲 आठवणींचा कप्पा-😪😢😍😝😛👻📲📨 ... !!😂 समस्यांची चढण-😳🚘🚗 संबंधांची जडण-😘👪💃💏 करिअरची घडण-🚀✈💺😊🙊👣 ... !!😂 😘😜😄😍😁😂😭 : काॅलेज लाईफ़ जगलेल्या प्रत्येकासाठी ही कविता...😋😘 आवडली तर पाठवा... तुमच्या त्या मित्रांना ज्यांच्यासोबत काॅलेजात घालवलेले दिवस😙👭😀 तुम्ही कधीच विसरु शकत नाही😄 👧आई 😞 🎅 बाबा🎄 😄 आणि😗 🎅साई🎌 😘बाबाची👦 😍 शप्पथ 😰 💝असाच ग्रुप👻 🎊 पाहिजे आपल्याला 🎏 शरीर माणसाच आणि काळीज वाघाच, हीचतर आपली अदा आहे, म्हणुन तर सगळी दुनिया आपल्या Group वर फिदा आहे..😝 😂😂😂😂😂 काही लोक मला बोलतात कि ; तुझे मित्र माजलेत!! मी त्यांना एकच उत्तर देतो कि; माजलेत म्हणून चार चौघात गाजलेत... Love u Friends😃👊👬👬👬👬👬👬

0 likes 0 shares
WhatsApp