R
Riya Sharma
Shivaji · Marathi · Shivaji_Pride
*कोल्हापूर म्हणजे काय...?* *हे आज सगळ्या जगाने बघीतल..*🚩 *कोल्हापूर ची जातीय एकात्मता* *काय आहे....?* आणि *कोल्हापूर कर ऐकमेकांना* *आपुलकीने " *ऐ भावा* " *अशी हाक का मारतात... ?* *ते समजल असेलच...* *आजचा *कोल्हापूर मराठा मुक* *मोर्चा संपूर्ण देशासमोर* *जातीय सलोख्याचा नवीन आदर्श घालून दिलेला आहे.. कारण आम्ही *"कोल्हापूर" नावाच्या* *शहरात नव्हे तर "कुटूंबात "* *राहतो...* *म्हनुनच गर्व नाही तर माज आहे कोल्हापुरकर असल्याचा...* *मराठा क्रांती मोर्चा* *MH-09*🚩 *जय_भवानी....*🚩 *जय_शिवाजी ॥....*🚩
85 likes
45 shares