Back to feed
S
Sahil Reddy Good_Night · Marathi · Good_Night

काळ ... वेळ .... वेळ हा फुकट आहे पण अमूल्य आहे .... तो विकत नाही घेता येत पण मिळवता येतो..... तो जपून नाही ठेवता येत पण घालवता येतो ... साठवता नाही येत पण जगता येतो..... एकदा जर गमवला तर पुन्हा कधीचं नाही मिळवता येत...... म्हणून हर क्षण जगा ..... आनंदी असा .... आनंदाने जगा ... शुभरात्री .......

31 likes 67 shares
WhatsApp