Back to feed
M
Manav Yadav Love · Marathi · Missing

कळलाच नाही कधी मला तुझं ते आतल्या आत जळण जवळ असूनही लक्षातच आलं नाही तुझं एकटीच तडफडण

0 likes 0 shares
WhatsApp