J
Jiya Sharma
Good_Morning · Marathi · Friendship
"कष्ट करा पोटभर मिळेल" "विश्वास करा प्रेम मिळेल" "कल्पना करा मार्ग मिळेल" "भक्ती करा आशिर्वाद मिळेल" "दोस्ती करा साथ मिळेल" "आदर करा सन्मान मिळेल" "सत्कार करा संस्कार मिळेल" 🍁🍃🌿🌻🌿🌻🌿🍃🍁 "जिवनांत चांगल्या माणसांना शोधू नका" "स्वतः चांगले व्हा" "कोणीतरी तुम्हाला नक्की शोधत येईल".... 💐💐शुभ प्रभात💐💐
75 likes
2 shares