A
Anaya Chauhan
Good_Morning · Marathi · Friendship
" *कष्ट* करा.. *पोटभर* मिळेल" " *विश्वास* करा.. *प्रेम* मिळेल" " *सेवा* करा.. *सुख* मिळेल" " *मदत* करा.. *फळ* मिळेल" " *कल्पना* करा.. *मार्ग* मिळेल" " *भक्ती* करा.. *आशिर्वाद* मिळेल" " *दोस्ती* करा.. *साथ* मिळेल" " *दान* करा.. *धन* मिळेल" " *आदर* करा.. *सन्मान* मिळेल" " *सत्कार* करा.. *संस्कार* मिळेल" " *जिवनात* चांगल्या माणसांना शोधू नका" *"स्वतः चांगले व्हा"* " *कोणीतरी* तुम्हाला नक्की *शोधत* येईल". 💐 *सुंदर दिवसाच्या सुंदर शुभेच्छा* 💐 🙏🏻😄 *शुभ सकाळ* 😄🙏🏻
143 likes
74 shares