Back to feed
N
Nikhil Mishra Love · Marathi · Friendship

क्षणात ओघळून जाणारे प्रेम नसतेच कधी, प्रेम असते सोबत नसताना पण आयुष्यभर साथ निभावणारे, दूर राहूनसुद्धा सतत सोबत असल्याचा एहसास देणारे, कधी मैत्रीच्या रुपात तर कधी बेधुन्द प्रीत बरसवनारे..

0 likes 0 shares
WhatsApp