V
Vihaan Deshmukh
Good_Night · Marathi · Friendship
कासवाच्या गतीने का होईना🐢🐢 पण रोज थोड़ी थोड़ी प्रगति करा. खुप ससे येतील आडवे. 🐇🐇🐇🐇🐇 बस त्यांना हरवायची हिम्मत ठेवा, जर तुम्हाला तुमची श्रीमंती मोजायची असेल तर नोटा मोजू नका ! कधी चुकून डोळयांत दोन अश्रू आले तर ते पुसायला किती जण येतात ते मोजा.!!! 🐢🐇🐢🐇🐢🐇🐢🐇🐢 आयुष्यात प्रत्येक व्यक्तिला किंमत द्या.!!!!! " कारण" जे चांगले आहेत ते साथ देतील व जे वाईट असतील ते अनुभव देतील.....❣ ☘☘✍🏻शुभ रात्री ✍🏻☘☘ ☘ 🌃🌃🌃🌃🌃🌃🌃🌃🌃🌃
243 likes
71 shares