Back to feed
S
Saanvi Patel Good_Morning · Marathi · Friendship

❣. *कासवाच्या गतीने का होईना*🐢🐢 *पण रोज थोड़ी थोड़ी प्रगति करा.* *खुप ससे येतील आडवे.* 🐇🐇🐇🐇🐇 *बस त्यांना हरवायची हिम्मत ठेवा,* *जर तुम्हाला तुमची* *श्रीमंती मोजायची असेल* *तर नोटा मोजू नका !* *कधी चुकून* *डोळयांत दोन अश्रू आले* *तर ते* *पुसायला किती जण येतात* *ते मोजा.!!!* 🐢🐇🐢🐇🐢🐇🐢🐇🐢 *आयुष्यात प्रत्येक व्यक्तिला किंमत द्या.!!!!!* *" कारण" जे चांगले आहेत ते साथ देतील व जे वाईट असतील ते अनुभव देतील.....*❣ *☘☘✍🏻शुभ सकाळ✍🏻☘☘*

248 likes 79 shares
WhatsApp