S
Sai Mishra
Good_Night · Marathi · Life
★_ ... काही आठवणी विसरता येत नाहीत., काही नाती_तोडता येत नाहीत...! माणसं दुरावली तरी मन नाही दुरावत., चेहरे बदलले तरी ओळख नाही बदलत...!! वाटा बदल्या तरी ओढ नाही संपत., पावलं_अडखलली तरी चालण नाही थांबत...! अंतर_वाढल म्हणून प्रेम नाही आटत...!! बोलण नाही झाल तरी आठवण नाही थांबत... _★ 😴शुभ रात्री😴
48 likes
20 shares