Back to feed
J
Jiya Kulkarni Love · Marathi · Missing

काही नाती तुटत नाहीत, ती आपल्या नकळत मिटून जातात, जशी बोटांवर रंग ठेवून फ़ुलपाख्ररे हातून सुटून जातात I miss you

0 likes 0 shares
WhatsApp