Back to feed
T
Tara Kumar Patriotic · Marathi · Patriotic

काही लोक आज बँकेत २-३ तास उभे होते आणि आता या साठी सरकारला शिव्या देत आहे. हे तेच लोक आहे जे रिलायन्स_जीवो चे सीमकार्ड घ्यायला पूर्ण दिवस उभे राहिले होते. ५०० आणि १००० च्या नोटांवर बंदीचा निर्णय हा काळा_पैसा, भ्रष्टाचार, आतंकवादी_नेटवर्क बंद करण्यासाठी घेतला असून याचे चांगले_परिणाम लवकरच दिसून येतील. आपण फक्त देश बदलण्याची गोष्ट घरात_बसून करतो पण त्यात स्वतःचे योगदान काहीच देत नाही. एकटा मोदी देश बदलू शकत नाही. नागरिकांच योगदानच एका चांगल्या देशाची निर्मिती करू शकते. शासनाला, बॅकाना सहकार्य करा.

60 likes 65 shares
WhatsApp