Back to feed
S
Sai Kulkarni Humor · Marathi · Humor

खतरनाक ब्रेकअप.. मुलगी - तुझी लायकी तरी आहे का माझ्या समोर उभा रहायची...... मुलगा - अग व्हीम बार साबनानं तोंड धुनारी तु...... आमच्या घरात भांडी घासायला पण DOVE वापरतात.....😂😜

172 likes 40 shares
WhatsApp