Back to feed
S
Shaurya Agarwal Love · Marathi · Missing

खुप कमी बोलतेस.. पण तेवढ्याच बोलण्यात मन चोरतेस.. हळूच येउन मनाच्या तारा हळुवार छेड़तेस.. अन अश्या अबोल भेटीतच खूप आठवणी मनास देऊन जातेस

0 likes 0 shares
WhatsApp