खुप केल रे प्रेम तिच्यावर आता थोडा तिरस्कार पण करू दे... . खूप झाला रे मला त्रास आता तिला पण थोडा होवू दे... . खूप बघीतली रे तिची वाट तिला पण थोडी माझी बघु दे..... . खूप केलं तिला जवळ आता थोड दुर पण करू दे.... . खूप रडलोय तिच्यासाठी आता तिला पण थोड रडू दे.... . खूप काढली आठवण तिची आता तिला पण थोडा विरह कळु दे.... . खूप केला तिने माझा तिरस्कार आता थोडा मला पण करू दे. . तिला पण माझ्या प्रेमाची किंमत कळु दे.
0 likes
0 shares