खूप खूप ताकद लागते आलेले *अपयश* पचवायला, डोळ्यात आलेले पाणी पुसून ओठांवर *हसू* खेळवायला काहीतरी ध्येय लागतं आपल्याला *आयुष्यात* जगायला, शेवटी *अपयशाचीच* गरज असते आयुष्यात *खंबीर* बनायला. .... *घर* छोट असलं तरी चालेल पण *मन* मोठ असलं पाहिजे
184 likes
8 shares